Shreya Maskar
भारतात गुजरातमध्ये एक रहस्यमय मंदिर आहे.
स्तंभेश्वर महादेव मंदिर हे गुजरातमध्ये वसलेले आहे.
गुजरात राज्याची राजधानी गांधीनगरपासून हे मंदिर जवळ आहे.
गुजरातमधील जंबुसरच्या कवी कंबोई गावात हे मंदिर आहे.
स्तंभेश्वर महादेव मंदिर सुमारे १५० वर्ष जुने आहे.
स्तंभेश्वर महादेव मंदिर अरबी समुद्राने वेढलेले आहे.
स्तंभेश्वर महादेव मंदिर हायटाईडच्या वेळी पाण्यात बुडते.
पाणी ओसरल्यानंतर स्तंभेश्वर महादेव मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले होते.