Shreya Maskar
डिसेंबरच्या गुलाबी थंडीत भेट देण्यासाठी जैसलमेर हे ठिकाण बेस्ट आहे.
जैसलमेरला लाखो विदेशी पर्यटक भेट देण्यास येतात.
जैसलमेर राजस्थानमधील प्रसिद्ध ठिकाण आहे.
थंडीत उबदारपणाचा अनुभव तुम्हाला जैसलमेरला घेता येईल.
जैसलमेरला गेल्यावर आवर्जून तनोट माता मंदिराला भेट द्या.
जैसलमेर हवेली, राजवाडे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.
जैसलमेर मधील गदिसर तलाव हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
जैसलमेर मधील प्रत्येक ठिकाण फोटोशूटसाठी बेस्ट आहे.