Shreya Maskar
रेल्वेमुळे जग खूप जवळ जोडले गेले आहे.
जगात असे एक स्टेशन आहे ज्याचे नाव घेताना प्रवाशांच्या तोंडचे पाणी पळते.
आंध्र प्रदेशमधील तमिळनाडूच्या सीमेवर सर्वात मोठे नाव असलेले स्टेशन आहे.
भारतात या रेल्वे स्टेशनचे नाव 'वेंकटनरसिंहराजूवरीपेटा' (Venkatanarasimharajuvaripeta) असे आहे.
या रेल्वे स्टेशनचे नावात 28 अक्षरे आहेत.
हावडा जंक्शन हे भारतातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे.
हावडा स्टेशन कोलकातामध्ये येते.
आयुष्यात कधी संधी मिळाली तर या रेल्वे स्टेशनला आवर्जून भेट द्या.