Maharashtra Travel : इतिहासातील वास्तुकलेचा सुरेख नजारा, 'ही' प्राचीन लेणी पाहाच

Shreya Maskar

औरंगाबाद

हिवाळ्याच्या छोट्टी सुट्टीमध्ये कुटुंबासोबत औरंगाबादचा प्लान करा.

Aurangabad | yandex

एलोरा लेणी

औरंगाबादमधील एलोरा लेणी पर्यटकांचे आकर्षण आहे.

Ellora Caves | yandex

रॉक-कट

रॉक-कट रचना ही एलोरा लेणीचे वैशिष्ट्य आहे.

Rock-cut | yandex

कोरीव काम

एलोरा लेणीचे कोरीव काम जगात प्रसिद्ध आहे.

Caves | yandex

किती लेणी?

एलोरा लेण्यांमध्ये 34 लेणी आहेत.

How many caves | yandex

मंदिरे

बौद्ध, हिंदू आणि जैन यांची मंदिरे येथे आहेत.

Temples | yandex

निसर्ग

एलोरा लेणीवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुरेख देखावा पाहायला मिळतो.

Nature | yandex

फोटोशूट

एलोरा लेणी फोटोशूटसाठी देखील उत्तम ठिकाण आहे.

Photoshoots | yandex

NEXT : कोकण म्हणजे स्वर्गच! सौंदर्याने नटलेल्या रत्नागिरीतील 'या' ठिकाणांना भेट द्याच

Konkan | SAAM TV
येथे क्लिक करा...