Shreya Maskar
केळी आणि मध एकत्र करून त्याचा मास्क केसांना लावा.
केळीमधील मॉइश्चरायझिंग गुणधर्म केस चमकदार बनवतात.
मधामुळे केसांना नैसर्गिक पोषण आणि चमक मिळते.
दही आणि लिंबू एकत्र करून केसांना लावल्यास फ्रिझी केसांची समस्या दूर होण्यास मदत मिळते.
दह्यामधील लॅक्टिक ॲसिड स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यास आणि कोंडा दूर करण्यास मदत करते.
लिंबूमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंड्याची समस्या कमी करतात.
फ्रिझी केसांसाठी तुम्ही अंडी आणि मध एकत्र करून केसांवर लावू शकता.
अंडी आणि मध एकत्र लावल्यामुळे केसांची वाढ चांगली होती.