Borivali Tourism : थंडगार हवा अन् निवांत वेळ, उन्हाळ्यात सोलो ट्रिपसाठी बेस्ट लोकेशन

Shreya Maskar

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे 'वन डे पिकनिक'साठी बेस्ट आहे.

Sanjay Gandhi National Park | yandex

सायकलिंग

उद्यानात तुम्ही सायकलिंगचा आनंद घेऊ शकता.

Cycling | yandex

प्राणी-पक्षी

येथे तुम्हाला विविध प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात.

Animals and Birds | yandex

कान्हेरी लेणी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेणी पर्यटकांचे आकर्षण आहे.

Kanheri Caves | yandex

कोरीव काम

ही लेणी काळ्या दगडांवर कोरलेली आहेत.

Kanheri Cave | yandex

गोराई बीच

बोरिवली जवळील गोराई बीचला नेहमी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Gorai Beach | yandex

बोटिंग

गोराई बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Boating | yandex

निसर्ग सौंदर्य

सूर्यास्ताच्या सुरेख नजाऱ्यात तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.

Natural Beauty | Canva

NEXT : 'दापोली'चं सौंदर्य पाहून गोव्याला विसराल, उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला एक नंबर डेस्टिनेशन

Dapoli Tourism | yandex
येथे क्लिक करा...