Shreya Maskar
उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरतची सफर करा.
ग्रेट फन ॲम्युझमेंट पार्क वन डे पिकनिकसाठी बेस्ट लोकेशन आहे.
ॲम्युझमेंट पार्कमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या राइड्स आणि ॲक्टिव्हिटीचा आनंद घेता येतो.
सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुरेख नजारा पाहायचा असेल तर गुजरामधील डुमास बीचला आवर्जून भेट द्या.
डुमास बीच हा स्वच्छ आणि सुंदर किनारा आहे.
डुमास बीच हा परदेशी पर्यटकांचे देखील आकर्षण आहे.
वन्यजीव प्रेमींसाठी सरथाना नेचर पार्क उत्तम ठिकाण आहे.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी येथे आवर्जून या.