Shreya Maskar
मेघालयातील मावलिनॉन्ग गाव निसर्गाचा चमत्कार आहे.
मावलिनॉन्ग 'देवाची स्वतःची बाग' असे देखील म्हटले आहे.
मावलिनॉन्ग गाव स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे.
मावलिनॉन्ग गावात प्लास्टिकला बंदी आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर वसलेले लडाख मधील तुर्तुक गाव पर्यटकांचे आकर्षण आहे.
श्योक नदीच्या काठावर तुर्तुक गाव वसलेले आहे.
लेह-मनाली हायवेवर हिमाचल प्रदेशातील जिस्पा गाव वसलेले आहे.
जिस्पा गावच सौंदर्य आणि स्वच्छता पाहून मन भारावून जाते.