ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
नुकताच काही दिवसांवर विकेंडही येत आहे, अशातच अनेकांनी फिरण्याचा प्लॅन बनवलेला आहे.
चला तर आज मुंबईजवळ असणारे आणि वन डे ट्रिपसाठी असलेली काही ठिकाण पाहूयात.
मुंबई किंवा उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी लोणावळा हे ठिकाण वन डे ट्रिपसाठी बेस्ट ठरेल.
वन डे ट्रिपसाठी ठाणे पासून जवळचे असलेले माथेरान हेही ठिकाण अगदी उत्तम आहे.
अलिबाग या ठिकाणी तुम्ही वन डे ट्रिपसाठी जाऊ शकता.
वन डे ट्रिपसाठी तुम्ही मुंबई आणि पुणे या महामार्गाची निवड करु शकता.