Shreya Maskar
भारतात राहून तुम्ही परदेशाची मजा घेऊ शकता.
स्वित्झर्लंडचा अनुभव तुम्हाला भारतात घ्यायचा असेल तर काश्मीर मधील गुलमर्गला आवर्जून भेट द्या.
बर्फाच्छा पर्वतरांगा तुम्हाला येथे पाहायला मिळतील.
इंग्लंडची टूर करण्यापेक्षा कुमाऊँची सफर करा.
उत्तराखंड राज्यातील कुमाऊँ येथील नैनीताल निर्सगरम्य हिल स्टेशन आहे.
नैनीतालला नैनी तलाव म्हणूनही ओळखले जाते.
इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्टला देखील नैनीताल मागे काढेल.
या ठिकाणी भेट दिल्यास तुम्हाला कमी बजेटमध्ये जास्त मजा करता येईल.