Shreya Maskar
कल्याणमध्ये अनेक फिरण्याची छोटी- मोठी ठिकाणे आहेत.
उल्हास नदी-खाडीच्या किनाऱ्याजवळ कल्याण शहर वसलेले आहे.
कल्याणला दुर्गाडी किल्ला वसलेला आहे.
कल्याणमधील काळा तलाव स्थानिक लोकांचे आकर्षण आहे.
काळा तलाव कल्याणकरांचे विरंगुळ्याचे ठिकाण बनले आहे.
तलावाच्या जवळ बाग असून येथे लहान मुलं मजा-मस्ती करताना पाहायला मिळतात.
काळा तलावात बोटिंग करण्याचा आनंद देखील घेता येतो.
कल्याणला जाण्यासाठी तुम्ही सेंट्रल लाईन वरून कल्याणासाठी ट्रेन पकडू शकता.