Shreya Maskar
केरळमधील कोवलम येथे निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
कोवल केरळमधील तिरुवनंतपुरम शहरात आहे.
कोवल अरबी समुद्राच्या काठावर वसलेले आहे.
साउथ मधील मुन्नार या सुंदर हिल स्टेशनला हिवाळ्यात आवर्जून भेट द्या.
मुन्नार हनिमूनसाठी बेस्ट लोकेशन आहे.
येथील सर्व ठिकाणे फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
तुम्ही जर साउथ पर्यंत ट्रेनने प्रवास केलात तर निर्सगाचे अद्भुत नजारे तुम्हाला पाहायला मिळतील.
साउथची खाद्यसंस्कृती तर जगात भारी आहे.