Shreya Maskar
कमी बजेटमध्ये हिवाळ्यात ट्रिप प्लान करायची असेल तर मनाली बेस्ट ऑप्शन आहे.
मुंबई ते मनाली तुम्ही बसने प्रवास करा.
मनालीला गेल्यावर तुम्ही कमी पैशात जीप राईड करू शकता. किंवा चालतही फिरू शकता.
मनालीमधील हॉटेल्स जाण्याआधीच ऑनलाइन बुक करा. म्हणजे नंतर महाग पडणार नाही.
हॉटेल्समध्ये तुम्हाला कमी पैशात चांगले जेवण मिळेल.
हिवाळ्यात मनालीच्या उंच डोंगरांवर धुक्याची चादर पाहण्याचे सुख तुम्हाला घेता येईल.
मनालीमधील प्रत्येक लोकेशन फोटोशूटसाठी बेस्ट आहे.
तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ट्रॅव्हल एजन्सीमधूनही ट्रिप प्लान करू शकता. तेथे वेगवेगळ्या बजेटमध्ये पॅकेज उपलब्ध असतात.