Shreya Maskar
मु़ंबईनंतर पर्यटकांना पुणे शहराची भुरळ पडली आहे.
पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे.
पुणे शहर विद्येचे माहेर घर आहे.
पुण्यातील शनिवार वाडा पर्यटकांचे आकर्षण आहे.
शनिवार वाड्याला गेल्यावर इतिहासाची उजळणी होते.
पुण्याला गेल्यार सिंहगडची सफर आवर्जून करा.
हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुले पाहायची आसतील तर सारसबागला आवर्जून भेट द्या.
पुण्यातील तुळशीबाग शॉपिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे.