Shreya Maskar
मुंबईजवळील कर्जत हे ठिकाण वन डे पिकनिकसाठी बेस्ट राहील.
कर्जत हे रायगड जिल्ह्यातील सुंदर पर्यटनस्थळ आहे.
कर्जतला गेल्यावर हिरवेगार डोंगर, घनदाट जंगल, नद्या आणि तलाव तुम्हाला पाहायला मिळतील.
कर्जत बीच हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
कर्जतला गेल्यावर कोंडाना गुफा, पेठ किल्ला, भोर घाट या ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका.
कल्याणपासून कर्जत जवळ आहे.
कर्जतमध्ये अनेक भन्नाट आणि आगळीवेगळी रिसॉर्ट्स पाहायला मिळतील.
फॅमिली पिकनिकसाठी तुम्हाला येथे व्हिलाचा पर्मयायही उपलब्ध आहे.