Shreya Maskar
यंदा शिमग्याला कोकणची वारी करा.
कोकणातील तारकर्ली समुद्रकिनारा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे.
स्कुबा डायव्हिंगचा आनंद घ्यायचा असेल तर तारकर्ली बीचला आवर्जून भेट द्या.
तारकर्ली बीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतो.
तारकर्ली हा पांढरा-वाळूचा समुद्रकिनारा आहे.
रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.
रत्नदुर्ग किल्ल्याजवळील भगवती देवी मंदिर प्रसिद्ध आहे.
रत्नदुर्ग किल्ला हा डोंगरी किल्ला आहे.