Shreya Maskar
वीकेंडला पुण्याची सफर करा.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याद्री गुफा आहे.
लेण्याद्री गुफेत गणेशाचे मंदिर आहे.
लेण्याद्रीच्या गिरिजात्मज गणपती अष्टविनायकांपैकी एक आहे.
लेण्याद्री गुफा वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.
लहान मुलांसोबत लेण्याद्री गुफा फिरण्याचा आवर्जून प्लान करा.
परदेशी पर्यटकांची येथे वास्तुकला पाहण्यासाठी गर्दी पाहायला मिळते.
लेण्याद्री गुफा डोंगरावर आहे.