Shreya Maskar
धुळे जिल्ह्यात सुंदर धबधबे पाहायला मिळतात.
धुळे जिल्ह्यातील शिरपूरजवळ नवादेवी धबधबा वसलेला आहे.
सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या नवादेवी धबधब्याचे सौंदर्य पाहून मन भारावून जाते.
नवादेवी धबधब्याजवळ नवादेवीचे मंदिर आहे.
अललदारी धबधबा हा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये आहे.
येथे अनेक लहान-मोठे धबधबे पाहायला मिळतात. जे पर्यटकांना खूप आकर्षित करतात.
पावसाळ्यात उंचावरून कोसळणारे हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे गर्दी जमते.
धबधब्याखाली भिजत तुम्ही तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.