Shreya Maskar
सुट्टीत आवर्जून लहान मुलांसोबत पन्हाळगडची सफर करा.
पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात वसलेला आहे.
पन्हाळगड हा डोंगरी किल्ला असून तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
पन्हाळगडाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून मराठा साम्राज्यातील हा महत्त्वाचा किल्ला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा गडावर काही काळ वास्तव्य केले होते.
पन्हाळा किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. उदा. चार दरवाजा, मंदिर
पन्हाळा किल्ल्याची तटबंदी आजही मजबूत असून हिरव्यागार वनराईने किल्ला वेढलेला आहे.
तुम्ही कोल्हापूर स्टेशनला उतरून रिक्षाने पन्हाळा किल्ल्यापर्यंत पोहचू शकता.