Shruti Vilas Kadam
‘क्रिमिनल जस्टिस: ए फॅमिली मॅटर’ हा 27.7 मिलियन दृश्यांसह 2025 मध्ये भारतात सर्वाधिक पाहिला गेलेला वेबसिरीज ठरला आहे.
‘एक बदनाम आश्रम’ या MX Player सिरीजने 27.1 मिलियन दृश्यांसह द्वितीय स्थान प्राप्त केले.
अॅमॅझॉन प्राईमवरील ‘पंचायत’ या ग्रामीण कॉमेडीचे चौथे सिझन 23.8 मिलियन दृश्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे .
जियो हॉटस्टारवरील ‘पाताल लोक’ या सीझन 2 ला 16.8 मिलियन दृश्यांसह चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले .
नेटफ्लिक्सवरील ‘स्क्विड गेम्स’चे तिसरे सिझन 16.5 मिलियन दृश्यांसह पाचव्या क्रमांकावर आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड लोकप्रिय ठरलं आहे.
जियो हॉटस्टारवरील धार्मिक अँनिमेशन ‘द लीजेंड ऑफ हनुमान’च्या सहाव्या सिझनने 16.2 मिलियन दृश्यांसह सहावे स्थान मिळवले आहे.
यादीतील इतर टॉप १० सिरीजमध्ये द रॉयल्स – 15.5 मिलियन (७व्या क्रमांक) द सीक्रेट ऑफ द शिलेदार्स – 14.5 मिलियन (८व्या क्रमांक) चिड़िया उड़ – 13.7 मिलियन (९व्या क्रमांक) ज्वेल थीफ – 13.1 मिलियन यांचा समावेश आहे.