Shreya Maskar
पावसाळ्यात वॉटरप्रूफ बॅगचा वापर करा.
पावसाळ्यात बॅगला प्लास्टिक कव्हर घाला. जेणेकरून बॅग भिजणार नाही.
पावसात भिजलेली बॅग घरी येऊन कोरडी करून ठेवा.
पाऊस संपल्यावर बॅग एकदा ड्राय क्लीनिंगला द्या.
बॅगला पुरेशा हवेत कोरडी करा. जेणेकरून तिला दमट वास येणार नाही.
पावसाळ्यात लेदर (चामड्याच्या) बॅग वापरणे टाळा.
पावसाचे पाणी आणि ओलावा लेदर बॅगला नुकसान पोहोचवू शकतात.
पावसाच्या पाण्यामुळे लेदर बॅगेवर डाग पडतात.