Shreya Maskar
मोत्याचे पिवळा आणि पांढरा असे दोन प्रकार असतात.
पांढरा आणि ऑफ व्हाईट आणि गुलाबी छटा असणार्या मोत्यांची चमक जास्त काळ टिकून राहते.
खरा मोती वजनदार असतो आणि खोटा मोती तुलनेने हलका असतो.
खरा मोती पाण्यावर तरंगत नाही.
नकली मोतीचा पाण्यात रंग जातो. तसेच तो तरंगतो.
खरे मोती मॅट फिनिशिंग असल्यासारखे वाटतात त्यांना वेगळी चमक असते.
खोटे मोती अतिशय भडक चकचकीत दिसतात.