Shreya Maskar
तुमचे प्रेम जर समोरच्या व्यक्तीने स्वीकारले नसेल तरस तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणे टाळू नका. संवाद साधा. म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.
त्या व्यक्तीसोबत मैत्री आणि ओळख कायम टिकवून ठेवा.
समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रेमाची भावना नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत फ्लर्ट करू नका.
समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्या.
तुम्ही नकार पचवण्यासाठी स्वतःला वेळ द्या.
नकार दिलेल्या व्यक्तीच्या आठवणीत जास्त वेळ राहू नका.
नाते पुढे नेताना काही मर्यादा बाळगा. म्हणजे मैत्री छान टिकून राहील.
समोरच्या व्यक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका आणि त्याचा आदर ठेवा.