kidney stone : किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त आहात? वाचा काय खावे अन् काय नाही

Shreya Maskar

तुळशीची पाने

तुळशीची पाने खाल्ल्यामुळे शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहते.

Basil leaves | Yandex

पाणी

किडनी स्टोन असलेल्या लोकांनी दिवसभर भरपूर पाणी प्यावे.

Water | Yandex

लिंबाचा रस

लिंबाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका खूप कमी होतो.

Lemon juice | Yandex

नारळाचे पाणी

स्टोनची समस्या उद्भवू नये म्हणून नियमित नारळाचे पाणी प्या.

Coconut water | Yandex

मीठ

किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करू नये.

Salt | Yandex

व्हिटॅमिन सी

व्हिटॅमिन सीमुळे स्टोनचा धोका खूप वाढतो.

Vitamin C | Yandex

मांसाहार

किडनी स्टोनचा त्रास असलेल्या लोकांनी प्रोटीनचे सेवन कमी करावे.

Non-vegetarian food | Yandex

थंड पेय

स्टोनची समस्या उद्भवू नये म्हणून थंड पेय कमी प्यावे.

Cold Drinks | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | Yandex

NEXT : Video Call ला मराठीमध्ये काय म्हणतात? 99% लोकं ठरतील फेल

Video call | saam tv
येथे क्लिक करा...