Surabhi Jayashree Jagdish
आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे. यामुळे कोणतीही गोष्ट आपण अगदी घरबसल्या करू शकतो.
यामध्ये तुम्ही दूरवर बसलेल्या व्यक्तीला कॉल किंवा व्हिडीयो कॉल देखील करू शकतो.
मात्र तुम्हाला माहितीये का या व्हिडीयो कॉलला मराठीत काय म्हणतात?
पूर्वी व्हिडीयो कॉलसाठी तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. मात्र आता ते घरबसल्या शक्य आहे.
मोबाईल आल्यानंतर नाही तर पहिला व्हिडीओ कॉल 30 जून 1970 रोजी झाला होता.
हा कॉल व्हिडीओ कॉल पिट्सबर्गचे मेअर पीटर फ्लाहर्टी आणि अल्कोआ कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ जॉन हार्पर यांनी केला होता.
आपण रोज ‘व्हिडीयो कॉल’ हा शब्द वापर असून मराठीत याला ‘चलचित्र टेलिफोन’ असं म्हणतात