Shreya Maskar
चेंगराचेंगरीत अडकला असाल तर स्वतःसाठी बाजूला जागा करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे श्वास घ्यायला मिळेल.
गर्दीच्या ठिकाणी तुमचे हात पुढे ठेवून चाला.
गर्दीच्या ठिकाणी पायाची पकड मजबूत ठेवा. यामुळे धक्का लागला तरी तुम्ही पडणार नाही.
कधीही गर्दीच्या ठिकाणी विशेषता आपले डोळे आणि डोके सांभाळा.
चेंगराचेंगरी झाल्यावर घाबरून न जाता शांतपणे परिस्थिती सांभाळा.
चेंगराचेंगरीत कधीही वाट शोधत असाल तर उंच ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला सर्व दिसेल. उदा. स्टेज, खांब
तुम्हाला चेंगराचेंगरी झाल्यावर काहीच सुचले नाही तर गर्दीत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि पाणी प्या.
स्वतःला बाहेर येता यावे म्हणून चुकूनही चेंगराचेंगरीत इतरांना धक्का देऊ नका. शांतपणे आपला मार्ग काढा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.