Shreya Maskar
अॅक्युप्रेशर थेअरपीप्रमाणे कान टोचण्यामुळे विविध आजारांपासून आपले संरक्षण होते.
लहान बाळांची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
लहान बाळांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते.
तज्ज्ञांनुसार, बाळाच्या जन्मानंतर जवळपास ५-६ महिन्यांनी कान टोचावे.
परंपरेनुसार, लोक सोनाराकडून बाळाचे कान टोचून घेतात.
बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी बालरोगतज्ज्ञ किंवा डॉक्टरकडून कान टोचून घ्यावे.
विश्वासातील सोनाराकडून कान टोचून घ्यावे म्हणजे जखम होण्याचा धोका टळतो.
लहानपणात बाळाची त्वचा नाजूक असते, त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्यावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.