Richest Women In India: भारतातील सर्वात श्रीमंत १० महिला कोण?

Siddhi Hande

राधा वेम्बु

राधा वेम्बु या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे. त्यांची संपत्ती ४७,५०० कोटी रुपये आहे.

radha vembu | Saam Tv

फाल्गुनी नायर

फाल्गुनी नायर या श्रीमंत महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती ३२,२०० कोटी रुपये आहे.

falguni nayar | Saam Tv

जयश्री उल्लाल

जयश्री उल्लाल या अरिस्ता नेटवर्क्समध्ये कार्यरत आहे. त्यांची संपत्ती ३२,१०० रुपये आहे.

jayshree ullal | Saam Tv

किरण मुझुमदार

किरण मुझुमदार या श्रीमंत महिलांपैकी एक आहे. त्यांची संपत्ती २९,००० कोटी रुपये आहे.

kiran muzumdar | Saam Tv

नेहा नारखेडे

नेहा नारखेडे यांची संपत्ती ४,९०० कोटी रुपये आहे.

neha narkhede | Saam Tv

जुही चावला

जुही चावलाची संपत्ती ४,६०० कोटी आहे. ती सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.

juhi chawla | Saam Tv

इंद्रा नुयी

इंद्रा नुयी यांची संपत्ती ३,९०० कोटी रुपये आहे.

indra nooyi | Saam Tv

नेहा बन्सल

नेहा बन्सल यांची संपत्ती ३,१०० कोटी रुपये आहे. त्या लेन्सकार्ट कंपनीत कार्यरत आहेत.

neha bansal | Saam Tv

देविता राजकुमार

देविता यांची संपत्ती ३००० कोटी रुपये आहे.

devita rajkumar | Saam Tv

कविता सुब्रमण्यम

कविता सुब्रमण्यम यांची संपत्ती २,७०० कोटी आहे. त्या सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत १०व्या क्रमांकावर आहे.

kavita subramaniam | Saam Tv

Next: अस्सल मराठमोळं सौंदर्य!प्रियदर्शनीचा लूक पाहून व्हाल घायाळ

Priyadarshini Indalkar | Instagram
येथे क्लिक करा