Top 10 OTT Movies And Web Series: यंदाचा विकेंड फुल्ल टू एंटरटेन, ‘या’ वेबसीरीज आणि चित्रपटाची मेजवानी

Chetan Bodke

चाहत्यांसाठी ओटीटीवर खास मेजवानी

सध्या सोशल मीडियावर नेहमीच ओटीटीवरील कंटेंटची जोरदार चर्चा होत असते.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

वेबसीरीज किंवा चित्रपट

या विकेंडला कोणती वेबसीरीज किंवा कोणता चित्रपट पाहता येईल, याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

बेस्ट चित्रपट आणि बेस्ट वेबसीरीजची यादी

ऑरमॅक्टच्या रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील बेस्ट चित्रपटांची आणि वेबसीरीजची यादी समोर आली आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘द रेल्वे मेन’

के मेनन, आर माधवन, बाबिल खान आणि दिव्येंदु अभिनित ‘द रेल्वे मेन’ ही वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘धुथा’

विक्रम कुमार दिग्दर्शित ‘धुथा’ ही वेबसीरीज प्रेक्षकांना ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहायला मिळणार आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

आर्या ३

सुष्मिता सेन अभिनित ‘आर्या ३’ ही वेबसीरीज डिज्ने प्लस हॉटस्टार या ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘लोकी २’

ॲनिमेटेड असलेली ‘लोकी २’ ही वेबसीरीज डिज्ने प्लस हॉटस्टार या ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘द व्हिलेज’

हॉलिवूडमधील प्रसिद्ध वेबसीरीज ‘द व्हिलेज’ ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘द आर्चीज’

झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक स्टारकिड्स पाहायला मिळणार आहेत.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘ॲस्पिरियंट्स २’

अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित ‘ॲस्पिरियंट्स २’ ही वेबसीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘काला पानी’

समीर सक्सेना आणि अमित गोलानी दिग्दर्शित ‘काला पानी’ ही वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’वर रिलीज झाली आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘स्कॅम २००३’

हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी दिग्दर्शित ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरीज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वर रिलीज झाली आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

‘स्क्विड गेम’

‘स्क्विड गेम’ ही वेबसीरीज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

Top 10 OTT Movies And Web Series | Saam Tv

NEXT: सलमानच्या ‘तेरे नाम’मधून रातोरात स्टार झालेली निर्जरा सध्या काय करते?

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t
येथे क्लिक करा...