Bhumika Chawla: सलमानच्या ‘तेरे नाम’मधून रातोरात स्टार झालेली निर्जरा सध्या काय करते?

Chetan Bodke

‘तेरे नाम’

‘तेरे नाम’ पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली भूमिका चावला बॉलिवूडमध्ये एका रात्रीमध्ये स्टार बनली.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

भूमिका चावला

‘तेरे नाम’ मधून साधा- भोळा चेहेऱ्याने ओळख निर्माण करणारी भूमिका चावला सध्या बॉलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

बॉलिवूड चित्रपट

'तेरे नाम' शिवाय भूमिकाने 'रन', 'दिल ने जिसे अपना कहा', 'सिलिसिले', 'गांधी माय फादर', 'दिल जो भी कहें' या हिंदी चित्रपटांतही काम केलं आहे.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

भूमिकाची खासगी लाईफ

भूमिका चावलाचा २१ ऑगस्ट १९७८ रोजी जन्म झाला असून तिने २००७ मध्ये बॉयफ्रेंड भरत ठाकूरसोबत लग्न केले.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

तमिळ आणि तेलुगू सिनेसृष्टीमध्ये सक्रिय

भूमिका बऱ्याच वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीतून गायब झाली असून नंतर तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले होते.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

सोशल मीडियावर सक्रिय

भूमिका चावला कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांसोबत अनेक खास अंदाजातले फोटो शेअर केले.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

ऑफ व्हाईट कलरचा डिझाईनिंग घागरा

नव्या फोटोमध्ये, भूमिकाने ऑफ व्हाईट कलरचा डिझाईनिंग घागरा घातलेला दिसत आहे. त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

भूमिकाचा नो मेकअप लूक

भूमिकाच्या नो मेकअप लूकची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

सोशल मीडियावर नव्या फोटोंची चर्चा

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

Bhumika Chawla Photos | Instagram/ @bhumika_chawla_t

NEXT: जेठालाल ते बबिता... ‘तारक मेहता...’मधील कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके पैसे

TMKOC Artist Fees Per Episode | Saam Tv
येथे क्लिक करा...