Nath Designs : नथीचा नखरा! इंडो-वेस्टर्न फॅशनचा हॉट ट्रेंड, पाहा सुंदर डिझाइन्स

Shreya Maskar

इंडो-वेस्टर्न फॅशन

आजकाल इंडो-वेस्टर्न फॅशनचा ट्रेंड पाहायला मिळतो. इंडो-वेस्टर्न लूकला मॉर्डन टच देण्यासाठी तरूणाई त्यावर नथ घालताना दिसते. नथ इंडो-वेस्टर्न लूकची शोभा वाढवते.

Nath Designs | pinterest

नथीचा नखरा

इंडो-वेस्टर्न लूक अधिक स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी सिल्व्हर ऑक्सिडाइज्ड नथ , मिनिमलिस्टिक गोल्ड नथ, छोटी क्लिप-ऑन नथ घाला. जीन्स-कुर्ता, क्रॉप टॉप-स्कर्ट , जम्पसूटवर देखील भारी दिसेल.

Nath Designs | google

नथीचा आकार

इंडो-वेस्टर्न लूकसाठी नथ नेहमी लहान किंवा मध्यम आकाराची असावी. जेणेकरून तुमचा नाजूक चेहरा खुलून येईल. खूप जड नथ घालणे टाळा.

Nath Designs | google

नथीचा रंग

इंडो-वेस्टर्न साडी नेसली असेल तर नाजूक आकाराची गोल्डन रंगाची नथ अधिक उठून दिसते.

Nath Designs | google

नथीचे डिझाइन्स

नथीवर मोती, हिरे आणि मणी ‌‌यांची वेगवेगळ्या डिझाइन्स आजकाल पाहायला मिळतात.

Nath Designs | google

कॉन्ट्रास्ट रंगसंगती

इंडो-वेस्टर्न लूकवर सिल्वर पॉलिश दिलेल्या नथीला विशेष मागणी आहे. तुम्ही कपड्यांच्या रंगानुसार कॉन्ट्रास्ट नथीचा रंग निवडा.

Nath Designs | pinterest

नथीची निवड

वेगवेगळ्या रंगांच्या मण्यांपासून बनलेली नथ देखील तुम्हाला सुरेख लूक देते. तसेच ही एक नथ अनेक आउटफिटवर जाते.

Nath Designs | pinterest

आकर्षक डिझाइन्स

नथीच्या डिझाइन्समध्ये पर्ल्स, पांढरे मोती, हिऱ्यांनी जडवलेली, कलरफुल स्टोन्स, इंट्रिकेट गोल्ड वर्क, डायमंड, कुंदन यांचा समावेश असतो.

Nath Designs | google

NEXT : Pink Lips काळे पडले? ओठांवर लावा 'हा' घरगुती पदार्थ, ओठ होतील गुलाबाच्या पाकळीसारखी कोमल

Pink Lips | yandex
येथे क्लिक करा...