Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला 'या' चुका टाळा, नाहीतर 99% आयुष्यभर भासेल पैशांची कमतरता

Shreya Maskar

आर्थिक संकट

तुम्ही जर खूप वेळापासून आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर, ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही खास गोष्टी करा.

Financial crisis | yandex

सकाळी उठा

महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभातकाळी उठा. उशिरापर्यंत झोपू नये.

Wake up in the morning | yandex

कपड्यांचा दर्जा

महाशिवरात्रीला जुने फाटलेले कपडे परिधान करू नये. यामुळे दारिद्र्य वाढते.

Quality of clothes | yandex

दारू टाळा

महाशिवरात्रीला चुकूनही दारू पिऊन नये आणि मांसाहार करू नये.

Avoid alcohol | yandex

‌‌काळे वस्त्र

महाशिवरात्रीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये.

‌‌Black clothes | yandex

कांदा, लसूण टाळा

महाशिवरात्रीच्या दिवशी कांदा आणि लसूण इत्यादी तामसिक पदार्थ खाऊ नये.

Avoid onion, garlic | yandex

दुधाने अभिषेक

महाशिवरात्रीला सकाळी शंकराची पूजा करून दुधाने अभिषेक करावा.

milk | yandex

दानधर्म

महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून गरजूंना अन्न, वस्त्रांचे दान करावे. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात.

Charity | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : महाशिवरात्रीला करा 'या' पदार्थांचे दान, पैशांची चिंता मिटेल

Lord Shiva | Saam Tv
येथे क्लिक करा...