Shreya Maskar
महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचे दान केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला तुपाचा लेप लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात.
महाशिवरात्रीला भगवान शंकराला दुधाने अभिषेक केला जातो.
दूध दान केल्यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळते.
काळ्या तीळाचे दान केल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील.
तुमचे कोणी पैसे उधार घेतले असतील तर ते मिळवण्यासाठी काळ्या तीळाचे दान करा.
महाशिवरात्रीच्या दिवशी गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने आर्थिक संकट दूर होते.
तुम्ही खूप वेळापासून नोकरी शोधत असाल तर, कपडे दान करा. नोकरीतील अडखळे दूर होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.