Dhanshri Shintre
२०२४ मध्ये चीनमध्ये २.३५ कोटी कार विकल्या गेल्या, जे २०२३ च्या तुलनेत ८% अधिक आहेत.
२०२४ मध्ये अमेरिकेत १.६० कोटी कार विक्री झाली, २०२३ च्या तुलनेत तीन टक्क्यांची वाढ नोंदली.
भारतात २०२४ मध्ये ४.८३ लाखांहून अधिक कार विकल्या गेल्या, विक्रीत २०२३ च्या तुलनेत ३% वाढ.
जपानमध्ये २०२४ मध्ये ४.३७ लाख कार विक्री, २०२३ च्या तुलनेत ८% घट नोंदवली गेली.
जर्मनीत २०२४ मध्ये ३०.९३ लाख कार विकल्या गेल्या, विक्रीत २०२३च्या तुलनेत कोणताही बदल झाला नाही.
ब्राझीलमध्ये २०२४ मध्ये २४.८१ लाख कार विक्री झाली, विक्रीत २०२३ च्या तुलनेत १४% वाढ झाली.
यूकेमध्ये २०२४ मध्ये २३.०५ लाख कार विकल्या गेल्या, विक्रीत २०२३ च्या तुलनेत ३% वाढ झाली.
फ्रान्समध्ये २०२४ मध्ये २०.९६ लाख कार विक्री झाली, २०२३ च्या तुलनेत विक्रीत २% घट नोंदली गेली.
कॅनडामध्ये २०२४ मध्ये १८.५६ लाख कार विकल्या गेल्या, विक्रीत २०२३ च्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढ झाली.
इटलीमध्ये २०२४ मध्ये १७.५७ लाख कार विकल्या गेल्या, विक्रीत २०२३च्या तुलनेत कोणताही बदल झाला नाही.