ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - " नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा."
" दुसऱ्याच्या सुख दुखा:त भागीदार होण्यास शिकणे हेच खरे शिक्षण आहे."
"जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत,"
" हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो."
" उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरू नका."
" बुध्दिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे."
" माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा."
" स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा "
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही."