Saam Tv
दुसऱ्या महायुद्धादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय सैन्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही वेबसिरीज पाहू शकता.
जान्हवी कपूरची 'द कारगिल गर्ल' ही वेबसिरीज प्रक्षकांच्या प्रचंड चर्चेत आहे.
अॅक्शन-थ्रिलर वेबसिरीज आणि उत्तम अभिनेत्यांचा अभिनय पाहण्यासाठी तुम्ही द फॅमिली मॅन पाहू शकता.Special Ops
के के मेनन यांच्या दमदार अॅक्टींगने चर्चेत असलेली स्पेशल ऑप्स वेबसिरीज तुम्ही पाहू शकता.
भारतीय सैन्याच्या रजिमेंटचा इतिहास आणि पद्धतीचे वर्णन पाहण्यासाठी तुम्ही रेजिमेंट डायरिज वेबसिरीज पाहू शकता.
तुम्ही झी 5 वर कॅप्टन शिखा शर्मा यांच्या कथेवर आधीरित ही वेबसिरीज पाहू शकता.
झी 5 वर तुम्हाला कोड एम ही वेब सिरीज पाहता येऊ शकते.
२०१६ च्या उरी हल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित अव्रोध द सीज विदिन ही वेब सिरीज पाहू शकता.
१७ वर्षानंतर तुरुंगातून बाहेर पडणाऱ्या दोन सैनिकांबद्दलची कथा पाहण्यासाठी तुम्ही पी.ओ.डब्ल्यू वेबसिरीज पाहू शकता.
सारागढीच्या युद्धाच्या वेळचा प्रसंग जाणून घेण्यासाठी तुम्ही सरफरोश हा चित्रपट पाहू शकता.