Shreya Maskar
लव्ह मॅरेज करताना फक्त प्रेम न पाहता. त्या व्यक्तीच्या सर्व कुटुंबाची पाहणी करणे महत्त्वाचे आहे.
लग्नानंतरच्या जबाबदारी बद्दल मुलामुलींनी आधीच बोलून घ्यावे.
लग्नासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात का? याचा विचार करा.
जोडीदारावर आपले कितीही प्रेम असले तरी लग्नापूर्वी जोडीदाराला जास्तीत जास्त ओळखा म्हणजे पुढे त्रास होणार नाही.
भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. सारासार विचार करावा.
जोडीदाराला स्वातंत्र्य विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची संधी द्या.
नात्यात भरपूर संवाद ठेवा आणि विश्वास ठेवा.
लव्ह मॅरेज करणार असाल तर नात्यात समतोल आणि साम्य असणे गरजेचे आहे.