Sakshi Sunil Jadhav
Tata Punch ही सगळ्यात जास्त मायलेज देणाऱ्या कार पैकी एक कार आहे. जीची किंमत ७ लाख ते १० लाख आणि २६. ९९ km/kg मायलेज देणारी ही कार आहे.
Hyundai Exter कारची किंमत ७ लाख ते ९ लाख ५३ हजारांपर्यंत आहे. ही कार २७. १० km/kg मायलेज देते.
Maruti Suzuki Fronx, Toyota Taisor या कारची किंमत ७ लाख ते १० लाखांपर्यंत आहे. ही कार २६. ९९ km/kg मायलेज देते.
टोयोटा टायसर ची किंमत ८ ते ९ लाखांपर्यंत मिळेल. यामध्ये २७. ५३ km/kg मायलेज मिळेल.
मारुती सुझुकी बलेनो, टोयोटा ग्लांझा कारची किंमत ८ लाख ४८ हजारांपर्यंत आहे. यामध्ये ३०. ६१ km/kg मायलेज मिळेल.
मारुती सुझुकी एस-प्रेसोच्या कारची किंमत ५.९२ लाख ते ६.१२ लाख रुपये आहे. जी ३२.७३ मायलेज देते.
८ ते ९ लाख रुपयांच्या मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये ३२.८५ किमी मायलेज मिळेल.
८ ते ९ लाख रुपयांची मारुती सुझुकी डिझायर सध्या खूप चर्चेत आहे. कारण यामध्ये ३३. ७३ किमी मायलेज मिळेल.
फक्त ५ ते ६ लाखांमध्ये मिळणारी ही कार ३३. ८५ किमी मायलेज देते.
मारुती सुझुकी सेलरियोची कार ६ लाख ९० हजार रुपयांची मिळते. यामध्ये मायलेजचे प्रमाण ३४. ४३ किमी पर्यंत मिळेल.