Rudraksha Benefits: डोकेदुखीपासून ते किडनी स्टोनपर्यंत; कोणत्या आजारात कोणता रुद्राक्ष फायदेशीर?

Sakshi Sunil Jadhav

रुद्राक्षाचे महत्व

हिंदू धर्मात रुद्राक्षाला पवित्र आणि शक्तिशाली मानलं जातं. शिवपुराणानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवांच्या अश्रूंमधून झाली असून, त्यामुळे त्याला शिवस्वरूप मानलं जातं.

rudraksha for stress relief

एक मुखी रुद्राक्ष

एक मुखी रुद्राक्ष भगवान शंकर यांचे प्रतीक मानलं जातं. हा रुद्राक्ष ध्यान, साधना आणि एकाग्रता वाढवतो. डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक थकवा कमी करण्यासाठी याचा खूप वापर होतो.

rudraksha health benefits

दोन मुखी रुद्राक्ष

स्ट्रेस, चिंता आणि मानसिक दबाव कमी करण्यासाठी हा रुद्राक्ष प्रभावी मानतात. यासोबतच पोटाच्या समस्यांमध्येही आराम मिळतो.

rudraksha for anxiety

तीन मुखी रुद्राक्ष

अग्निदेवाचे प्रतीक असलेला हा रुद्राक्ष पचनसंस्थेशी संबंधित आजार, लिव्हर आणि पित्ताशयाच्या समस्यांमध्ये फायदेशीर ठरतो.

rudraksha for digestion

चार मुखी रुद्राक्ष

हा रुद्राक्ष भगवान ब्रह्मांचं प्रतीक मानला जातो. किडनी, थायरॉईड, हकलणे आणि मानसिक थकवा यामध्ये मदत करतो.

rudraksha for digestion

पाच मुखी रुद्राक्ष

पाच मुखी रुद्राक्ष उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि नर्व्हस सिस्टीम मजबूत करण्यासाठी लाभदायी मानला जातो. हा सर्वाधिक प्रचलित रुद्राक्ष आहे.

rudraksha for digestion

सहा मुखी रुद्राक्ष

त्वचारोग, सततची थकवा, एकाग्रतेचा अभाव यामध्ये उपयोगी ठरतो. डोळे, घसा, किडनी आणि पचनासंबंधी समस्यांवरही सकारात्मक परिणाम होतो.

rudraksha for digestion

सात मुखी रुद्राक्ष

तणाव, चिंता, नैराश्य आणि झोप न येण्याच्या समस्यांवर हा रुद्राक्ष फायदेशीर मानला जातो. धैर्य आणि मानसिक स्थैर्य वाढवतो.

rudraksha for digestion

आठ मुखी रुद्राक्ष

निद्रानाश, मज्जासंस्था आणि मेंदूशी संबंधित आजारांमध्ये लाभदायी आहे. शरीरातील ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढवतो.

rudraksha | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

rudraksha | yandex

NEXT: Jio New Plan: जिओचा 200 दिवसांचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान आलाय, अनलिमिटेड 5Gची लुटा मजा

Jio unlimited 5G plan
येथे क्लिक करा