Jio New Plan: जिओचा 200 दिवसांचा स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान आलाय, अनलिमिटेड 5Gची लुटा मजा

Sakshi Sunil Jadhav

जिओचा नवा प्लान

Reliance Jio ने आपल्या मोबाईल ग्राहकांसाठी जास्त दिवसांचा नवा प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केलाय. ₹2025 किमतीचा हा प्लॅन 200 दिवसांसाठी वापरता येणार आहे.

Jio 200 days plan

प्लॅनची किंमत आणि कालावधी

Reliance Jio चा हा नवा प्रीपेड प्लॅन ₹2025 किमतीचा असून त्याला 200 दिवसांची मुदत मिळते.

Jio 200 days plan

अनलिमीटेड व्हॉईस कॉलिंग

या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे.

Jio 200 days plan

एकूण 500GB डेटा

या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 500GB डेटा दिला जातो, जो युजर्स त्यांच्या सोयीप्रमाणे वापरू शकतात.

Jio 200 days plan

5G डेटा सपोर्ट

ज्या भागांमध्ये Jio 5G सेवा उपलब्ध आहे, तिथे ग्राहकांना 5G डेटा वापरण्याची सुविधा मिळते.

Jio unlimited 5G plan

रिचार्जची झंझट नाही

200 दिवसांची वैधता असल्याने वारंवार रिचार्ज करण्याची गरज राहत नाही, त्यामुळे हा प्लॅन सोयीचा ठरतो.

Jio unlimited 5G plan

हेवी डेटा

जास्त डेटा वापरणाऱ्या आणि दीर्घकाळ रिचार्ज नको असणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन उत्तम पर्याय आहे.

Jio unlimited 5G plan

इतर सुविधा

तसेच OTT किंवा AI-आधारित सुविधा आहेत की नाही, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Jio unlimited 5G plan

NEXT: Belly Fat Loss: जेवणानंतर ही ४ कामं करा, पोटाची चरबी होईल झटक्यात कमी

Belly Fat Reduction Tips
येथे क्लिक करा