Sakshi Sunil Jadhav
200 मीटर उंचीवर असणारा हा धबधबा जुलैमध्ये धबधबा प्रचंड वेगात वाहतो.
महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा 853 फूट आणि तीन्ही दिशांतून कोसळणारा हा धबधबा आहे.
संत समर्थ रामदास स्वामींचं समाधीस्थळ असलेला हा किल्ल्याजवळ जुलैमध्ये धुक्याने भरलेलं शांत व वातावरण पाहाल.
घनदाट जंगल, वन्य प्राणी, पक्षी कोयनानगर भागात निसर्गरम्य आणि शांत रस्ते तुम्ही इथे अनुभवू शकता.
टापोला मार्गावरून मिनी काश्मीर सारखं दृश्य आर्थर सीट पॉइंट, लिंगमाळा धबधबा तुम्ही पाहू शकता.
गुहा आणि धबधब्याचं दुर्मिळ संगम असलेले हे ठिकाण आहे.
जुलै महिन्यातही ताजं आणि पक्ष्यांनी भरलेलं ग्रामीण निसर्ग, फोटोग्राफीसाठी योग्य ठिकाण हे आहे.
खूप कमी लोकांना माहिती असलेला धबधबा पिकनिकसाठी योग्य आहे.
साताऱ्याचं आकर्षण, ढगांमध्ये हरवलेलं दृश्य, गडावरून संपूर्ण सातारा शहराचं विलोभनीय दृश्य तुम्ही पाहू शकता.