Chetan Bodke
२०२३ हे वर्ष संपायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले. Year End म्हटलं की सर्वांनाच फिरण्याचे वेध लागलेले असतात.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गुगलने वर्षभरामध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे.
फक्त देशातच नाही तर परदेशातले पर्यटन स्थळांचीही लोकं माहिती जाणून घेतात, चला तर जाणून घेऊया जास्त सर्च केलेले पर्यटन स्थळे.
२०२३ या वर्षामध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर व्हिएतनाम आहे.
दुसऱ्या क्रमांकावर गोवा
तिसऱ्या क्रमांकावर बाली
चौथ्या क्रमांकावर श्रीलंका
पाचव्या क्रमांकावर थायलंड
सहाव्या क्रमांकावर काश्मिर
सातव्या क्रमांकावर कुर्ग
आठव्या क्रमांकावर अंदमान निकोबार बेटे
नवव्या क्रमांकावर इटली
तर दहाव्या क्रमांकावर स्वित्झर्लंड
NEXT: सौंदर्यवती तमन्ना भाटिया एका चित्रपटासाठी किती घेते मानधन ?; वाचून व्हाल अचंबित