Tamannaah Bhatia Birthday: सौंदर्यवती तमन्ना भाटिया एका चित्रपटासाठी किती घेते मानधन ?; वाचून व्हाल अचंबित

Chetan Bodke

तमन्ना भाटियाचा वाढदिवस

अभिनेत्री तमन्ना भाटियाचा आज वाढदिवस. तिच्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे देशभरात लाखो चाहते आहेत.

tamannah bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

तमन्नाचे चित्रपट

केवळ तामिळ चित्रपटामध्येच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

१५व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण

टिव्ही मालिकेमध्ये काम केल्यानंतर तमन्नाने वयाच्या १५व्या वर्षी पहिल्यांदा चित्रपटामध्ये काम केले.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

सर्वाधिक मानधन

तमन्ना टॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले असले तरी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये तिचा क्रमांक येतो.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

एका चित्रपटासाठी किती मानधन?

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्ना एका चित्रपटासाठी दोन ते अडीच कोटी रुपये इतके मानधन घेते.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

तमन्नाची मालमत्ता

तमन्नाच्या मालमत्तेविषयी बोलायचे तर, अभिनेत्रीची 15 दशलक्षाहून अधिकची संपत्ती आहे.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

तमन्नाचा अभिनय

अभिनेत्री तमन्नाचा गेल्या काही दिवसांपूर्वी 'जवान' आणि 'जेलर' चित्रपट रिलीज झाला, चित्रपटाला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

तमन्नाच्या कामाचे कौतुक

दोन्ही चित्रपटातल्या अभिनयाचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक केले जात आहे.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

सोशल मीडियावर सक्रिय

तमन्ना कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Tamannaah Bhatia | Instagram/ @tamannaahspeaks

NEXT: २०२३ मध्ये ‘या’ मराठी सेलिब्रिटींनी खरेदी केली आपली ड्रीम कार

Marathi Celebrity Buy New Car 2023 | Saam Tv