Marathi Celebrity Buy New Car 2023: २०२३ मध्ये ‘या’ मराठी सेलिब्रिटींनी खरेदी केली आपली ड्रीम कार

Chetan Bodke

नवी कार खरेदी केलेले मराठी सेलिब्रिटी

२०२३ या वर्षामध्ये बऱ्याच मराठी सेलिब्रिटींनी नवी अलिशान कार खरेदी केली आहे, चला तर एक नजर टाकूया त्या सेलिब्रिटींवर...

Marathi Celebrity Buy New Car 2023 | Instagram

शिव ठाकरे

'बिग बॉस १६'फेम अभिनेता शिव ठाकरेने टाटा कंपनीची एक अलिशान कार खरेदी केली आहे.

Shiv Thakre | Instagram

दिव्या पुगावकर

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या पुगावकरनेही नवी कार खरेदी केली आहे.

Divya Purganokar | Instagram

अपूर्वा गोरे

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अपूर्वा गोरेनेही ह्युंदाईची नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे.

Apurva Gore | Instagram

वीणा जगताप

'बिग बॉस मराठी २'फेम अभिनेत्री वीणा जगताप हिनेही टाटा कंपनीची अलिशान कार खरेदी केली आहे.

Veena Jagtap | Instagram

किरण माने

'बिग बॉस मराठी' फेम किरण मानेने सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी मर्सिडीज बेन्झ नवी कार खरेदी केली आहे.

Kiran Mane | Instagram

विवेक सांगळे

टेलिव्हिजन अभिनेता किरण सांगळेने किया कंपनीची नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे.

Vivek Sangle | Instagram

अस्ताद काळे

मराठमोळा अभिनेता अस्ताद काळेनेही गेल्या काही दिवसांपूर्वी किया कंपनीची नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे.

Astad Kale | Instagram

ओंकार राऊत

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार राऊतनेही स्विफ्ट कंपनीची नवी कार खरेदी केली आहे.

Onkar Raut | Instagram

प्रियदर्शनी इंदलकर

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकर हिनेही तिच्या वाढदिवसानिमित्त नवी कार खरेदी केली आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram