Shreya Maskar
10 वी नंतर मुलं मोठ्या जगात प्रवेश करतात, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून त्यांना चांगला स्मार्टफोन खरेदी करून द्या.
10नंतर मुलांच्या आयुष्याचा एक वेगळा टप्पा सुरू होतो. त्यामुळे वेळेची किंमत समजण्यासाठी त्यांना वॉच/घड्याळ गिफ्ट करा.
11 वीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही मुलांना एक लॅपटॉप गिफ्ट करू शकता. यात मुलांना सर्व विषयांची छान माहिती उपलब्ध होईल.
मुलांना 10नंतर ज्या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे, त्या क्षेत्रातील प्रेरणादायी पुस्तके मुलांना भेट करा.
मुलांना तुम्ही एखादा दागिना गिफ्ट करू शकता,जो आयुष्यात त्यांची गुंतवणूक म्हणून देखील राहील.
10 वी नंतर मुलं आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरूवात करतात त्यामुळे तुम्ही त्यांना चांगले शूज आणि कॉलेजसाठी बॅग गिफ्ट करू शकता.
शाळेचे आयुष्य वेगळे असते. शाळेतील कपडे देखील वेगळे असतात. त्यामुळे मुलांना कॉलेजसाठी नवीन आणि ट्रेंडी कपडी तुम्ही गिफ्ट करू शकता.
11वी पासून अभ्यासाचा ताण वाढतो, त्यामुळे मुलांना आपले छंद जोपासता यावे म्हणून त्यांची आवडती एखादी वस्तू तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. उदा. गिटार