HBD Sunny Leone : आलिशान घर ते लग्जरी गाड्या; बॉलिवूडची 'बेबी डॉल' आहे 'इतक्या' कोटींची मालकीण

Shreya Maskar

सनी लिओनी वाढदिवस

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा (13 मे) आज वाढदिवस आहे.

Sunny Leone Birthday | instagram

वय किती?

सनी लिओनी आज 44 वर्षांची झाली आहे.

age | instagram

पहिला चित्रपट?

सनी लिओनीने 2012 मध्ये 'जिस्म २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

First film | instagram

लोकप्रिय गाणं?

'बेबी डॉल' या गाण्यामुळे सनी लिओनीला खूपच लोकप्रियता मिळाली.

Popular song | instagram

एका चित्रपटाची फी?

सनी लिओनी एका चित्रपटासाठी जवळपास 2-3 कोटींचे मानधन घेत.

Fee for a film | instagram

कार कलेक्शन

सनी लिओनीकडे मर्सिडीज, ऑडी , बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्जरी कार आहेत.

Car collection | instagram

आलिशान घर

सनी लिओनीचे मुंबईत अंधेरी येथे आलिशान पेंटहाऊस आहे.

Luxurious house | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, सनी लिओनीची संपत्ती 100 कोटींच्या वर आहे.

Net worth | instagram

NEXT : कल्याणच्या चुलबलीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये अशी झाली एन्ट्री

HBD Shivali Parab | instagram
येथे क्लिक करा...