Shreya Maskar
लाडक्या बहिणींनो सहाव्या हप्त्याच्या १ हजार ५०० रूपयांतून यंदा मकरसंक्रांतीला महिलांना या सुंदर गोष्टी 'वाण' म्हणून भेट करा.
मकरसंक्रांतीला सुवासिनींनसाठी सर्वात बेस्ट गिफ्ट म्हणजे कुंकूवाचा करंडा होय.
नुकतीच नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही कॅलेंडर देखील गिफ्ट देऊ शकता.
महिला वर्गाचा हिशोब खूप चोख असतो. त्यामुळे त्यांना डायरी-पेन द्या.
महिलांना सहज सर्व ठिकाणी घेऊन जाता येईल अशी सुंदर पर्स गिफ्ट करा.
महिलांना तुम्ही मेकअप किट देखील वाण म्हणून देऊ शकता.
वाण म्हणून छोटा परफ्यूम देखील तुम्ही महिलांना गिफ्ट करू शकता.
प्रत्येक स्त्री सुंदर असते. म्हणून स्वतःला न्याहाळण्यासाठी तुम्ही सुवासिनींना आरसा भेट करा.