Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारने २०२४ मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
जुलै महिन्यापासून या योजनेला सुरूवात झाली आहे.
महिलांना या योजनेतून दरमहिना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.
नुकताच महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे.
मकरसंक्रातीत जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
मात्र महिलांना हा हप्ता वाढवून २१०० कधी मिळणार असा प्रश्न आहे.
मार्च महिन्यापासून महिलांना २१०० रूपये मिळण्याची शक्यता आहे.