Manasvi Choudhary
विद्या बालन इंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
विद्याने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
आज विद्या बालन तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
यानिमित्ताने विद्या बालनच्या काही जुने फोटो व्हायरल झाले आहेत.
विद्या बालनला साडीमध्ये फोटोशूट करायला आवडते.
कायमच विद्या बालन तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
विद्या बालनच्या फोटोंना चाहत्यांकडून तुफान लाईक्स येत असतात.