Ghee : साजूक तुपाला काही दिवसांनी कुबट वास येतो? मग आताच करा 'हा' उपाय

Shreya Maskar

घरगुती टिप्स

तूप खाल्ल्यामुळे शरीराला चांगले पोषण मिळते. त्यामुळे तुपाचे सेवन करा. मात्र तूप जास्त वेळ ठेवल्यास खराब होते. त्यामुळे हा घरगुती उपाय करा.

Ghee | yandex

साजूक तूप

आपण बरेच वेळा भरपूर तूप स्टोअर करून ठेवतो. ज्यामुळे ते लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे तूप ठेवताना त्याची विशेष काळजी घ्या.

Ghee | yandex

कुबट वास

तूप दीर्घकाळ स्टोअर करून ठेवल्याने काही कालावधीनंतर त्याला कुबट वास येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुपाचा ताजेपणा कमी होऊन तुपाची चव देखील बदलते.

Ghee | yandex

गुळाचा खडा

दीर्घकाळ तूप चांगले राहण्यासाठी यासाठी एक छोटा गुळाचा खडा किंवा चिमूटभर मीठ घालून हवा बंद डब्यात स्टोअर करून ठेवा.

Jaggery | yandex

मीठ

तुपात गुळाचा खडा किंवा मीठ घातल्यामुळे तूप अधिक काळ फ्रेश राहते . शिवाय तुपाला कुबट वास देखील येत नाही.

Salt | yandex

बॅक्टेरिया

गुळातील गोडवा तुपातील बॅक्टेरिया रोखण्यास मदत करतात. मीठ तुपातील ओलावा शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे तूप चांगले टिकते.

Ghee | yandex

तुपाचा सुगंध

गूळ आणि मिठामुळे तुपाचा सुगंध आणि चव आणखी वाढवण्यास मदत होते. तसेच साजूक तूप फ्रेश राहते. जे खाल्याने कोणतीही आरोग्याला समस्या उद्भवत नाही.

Ghee | yandex

टीप

साजूक तूप जास्तीचे स्टोर करून ठेवू नका. जेवढी गरज असेल तेवढेच बनवा किंवा खरेदी करा. नाहीतर ते खराब होऊ शकते. हिवाळ्यात दमट हवा असते.

Ghee | yandex

NEXT : छोटासा टोमॅटो करेल मोठं काम, चेहऱ्यावरील डाग होतील छुमंतर अन् मिळेल नैसर्गिक चमक

Tomato Face Pack | yandex
येथे क्लिक करा...